S M L
  • 'माधुरीला मराठीत काम करायच'

    Published On: Jun 8, 2012 04:10 PM IST | Updated On: Jun 8, 2012 04:10 PM IST

    08 जूनधकधक गर्ल माधुरीला मराठीत काम करण्याची इच्छा आहे. यासाठी आपण एका चांगल्या ऑफरच्या प्रतीक्षेत असल्याचं माधुरीने आयबीएन-लोकमतशी बोलताना स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close