S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • सचिन पिळगावकर यांची कन्या श्रीया सोबत बातचीत
  • सचिन पिळगावकर यांची कन्या श्रीया सोबत बातचीत

    Published On: Apr 11, 2013 12:05 PM IST | Updated On: May 14, 2013 03:17 PM IST

    11 एप्रिलअभिनेता सचिन पिळगावकर आवर्जून गिरगावची शोभायात्रा पाहण्यासाठी उपस्थित होते. सचिनसाठी यंदाचा गुढीपाडवा विशेष महत्त्वाचा आहे, कारण त्यांची मुलगी श्रीया हिचा पहिला चित्रपट येतोय. गिरगावची शोभायात्रा पाहून ही हरखून गेली. त्या दोघांशी बातचीत केली आमचे सीनिअर करस्पाँडंट अजय परचुरे यांनी....

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close