S M L

'बेवाॅच'च्या प्रीमियरला ड्वेन जाॅन्सननं घेतला प्रियांकाचा किस

प्रियांका चोप्राच्या बेवाॅच सिनेमाचं प्रीमियर अमेरिकेत मोठ्या दणक्यात झालं.

Sonali Deshpande | Updated On: May 16, 2017 11:59 AM IST

'बेवाॅच'च्या प्रीमियरला ड्वेन जाॅन्सननं घेतला प्रियांकाचा किस

16 मे :  प्रियांका चोप्राच्या बेवाॅच सिनेमाचं प्रीमियर अमेरिकेत मोठ्या दणक्यात झालं. या प्रीमियरमध्ये प्रियांका अगदी छा गयी. प्रियांकानं आंतरराष्ट्रीय स्टार्सप्रमाणे सिनेमाचं प्रमोशन केलं. सिनेमाचे सगळे कलाकार यावेळी हजर होते.

प्रियांकाचा जेव्हा इंटरव्ह्यू घेतला गेला, तेव्हाआंतरराष्टीय स्टार ड्वेन जाॅन्सननं प्रियांकाचा दोन वेळा किस घेतला. प्रियांकाही खूप एंजाॅय करत होती.

प्रीमियरला प्रियांका चोप्राला फॅन्सचा उदंड प्रतिसाद मिळाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 16, 2017 11:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close