S M L

'ठग्ज आॅफ हिंदोस्तान'मधला अमिताभचा योद्धा लूक व्हायरल

आमिर खाननंतर आता अमिताभ बच्चन यांचा लूक लिक झालाय. हा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात बिग बी एका योद्धाच्या भूमिकेत दिसतायत. चेहऱ्यावर एकदम गंभीर भाव आहेत.

Sonali Deshpande | Updated On: Sep 27, 2017 07:24 PM IST

'ठग्ज आॅफ हिंदोस्तान'मधला अमिताभचा योद्धा लूक व्हायरल

27 सप्टेंबर : 'ठग्ज आॅफ हिंदोस्तान'चं शूटिंग माल्टाला सुरू आहे. आमिर खाननंतर आता अमिताभ बच्चन यांचा लूक लिक झालाय. हा लूक सध्या सोशल  मीडियावर व्हायरल होतोय. यात बिग बी एका योद्धाच्या भूमिकेत दिसतायत. चेहऱ्यावर एकदम गंभीर भाव आहेत.

आमिर खानचाही लूक लिक झाल्यामुळे तो नाराज होता. त्यानं सेटवर सुरक्षा वाढवलीय. तरीही बिग बींचा लूक बाहेर आलाच.

या सिनेमात कतरिना आणि फातिमा सना शेख यांच्याही भूमिका आहेत. सिनेमा पुढच्या वर्षी दिवाळीत रिलीज होईल.

सिनेमातल्या व्यक्तिरेखांचे लूक अचानक बाहेर येणं, हा प्रसिद्धीचा एखादा फंडा आहे की काय, असंही वाटतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2017 07:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close