S M L

नागपूरचं कौटुंबिक न्यायालय म्हणतंय, सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय काय?

'विवादाला करू आता बाय बाय' म्हणणारं पाहा हे नवं सोनू गाणं

Sonali Deshpande | Updated On: Aug 8, 2017 11:52 AM IST

नागपूरचं कौटुंबिक न्यायालय म्हणतंय, सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय काय?

नागपूर, 08 आॅगस्ट : 'सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय काय?' या गाण्यानं लोकप्रियतेचं शिखर गाठलंय. सोनूच्या सुरात अनेक सूर मिसळले. आता आणखी एक सूर मिसळलाय तो नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयाचा. इथे घटस्फोट घेणाऱ्या जोडप्यांचं समुपदेशन केलं जातं. आणि यावरच एक नवं सोनू गाणं आलंय.

या गाण्यात घटस्फोट न घेता सामोपचारानं मार्ग काढू असंच म्हटलं आहे. 'विवादाला करू आता बाय बाय' म्हणणारं  पाहा हे नवं सोनू गाणं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 8, 2017 11:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close