S M L

रणवीर-करिष्माचा नवा धमाका पाहिलात का?

रणवीर सिंग कुठेही जाऊ दे, कोणासोबतही जाऊ दे तो धमाल करण्याच्या मूडमध्येच असतो. करिष्मा कपूरबरोबरचा एक व्हिडिओ त्यानं शेअर केलाय. त्यात तो राजा बाबूच्या सरकायलो खटिया गाण्यावर धमाल करतोय.

Sonali Deshpande | Updated On: Sep 11, 2017 02:41 PM IST

रणवीर-करिष्माचा नवा धमाका पाहिलात का?

11 सप्टेंबर : रणवीर सिंग कुठेही जाऊ दे, कोणासोबतही जाऊ दे तो धमाल करण्याच्या मूडमध्येच असतो. करिष्मा कपूरबरोबरचा एक व्हिडिओ त्यानं शेअर केलाय. त्यात तो राजा बाबूच्या सरकायलो खटिया गाण्यावर धमाल करतोय. हा व्हिडिओ व्हायरल झालाय.

सध्या तो 'पद्मावती'च्या शूटिंगमधून फ्री झालाय. आणि बरंच सोशलायझिंग करतोय.

करिष्मा कपूर सध्या कुठलाच सिनेमा करत नाहीय. पण सोशल मीडियावर ती कार्यरत असते.

हा पहा करिष्मा-रणवीरचा हा व्हिडिओ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 11, 2017 02:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close