S M L

'ट्युबलाईट'च्या नव्या पोस्टरमध्ये सलमानचा सलाम!

आज सलमानचा नवा अवतार असलेलं ट्युबलाईटचं पोस्टर रिलीज केलंय.

Sonali Deshpande | Updated On: Apr 20, 2017 05:22 PM IST

'ट्युबलाईट'च्या नव्या पोस्टरमध्ये सलमानचा सलाम!

20 एप्रिल : सलमान खानच्या 'ट्युबलाईट'चं प्रमोशन जोरात सुरू आहे. काल सलमान पाठमोरा असलेलं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. आज सलमानचा नवा अवतार असलेलं पोस्टर रिलीज केलंय.

या पोस्टरमध्ये सलमान सलाम करताना दिसतोय. दिग्दर्शक कबीर खाननं म्हटलंय, ' लेकर आ गये है सलमान का सलाम'

ट्युबलाईट या वर्षी ईदला रिलीज होणार आहे. आता लोकांना उत्सुकता आहे सिनेमाच्या टीझरची.

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2017 05:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close