S M L

'लायन' फेम सनीचं आता 'अ ब क'!

'अ ब क' या मराठी सिनेमातून सनी प्रेक्षकांच्या भेटीला येणारे.या सिनेमात तो 'हरी' नावाची भूमिका साकारताना दिसेल.

Sonali Deshpande | Updated On: Jul 6, 2017 03:06 PM IST

'लायन' फेम सनीचं आता 'अ ब क'!

06 जुलै : 'लायन' या हॉलिवूड सिनेमात बालकलाकार सनी पवारने साकारलेल्या शेरुच्या भूमिकेने सगळ्यांचीच मनं जिंकली.एवढंच काय तर या सिनेमाने आणि त्याचसोबत या लहानग्या सनीनं ऑस्करपर्यंत धडकसुद्धा मारली.आता ऑस्करवारी केलेला सनी पवार मराठी सिनेमात पदार्पण करतोय.

'अ ब क' या मराठी सिनेमातून सनी प्रेक्षकांच्या भेटीला येणारे.या सिनेमात तो 'हरी' नावाची भूमिका साकारताना दिसेल.तसंच तमन्ना भाटिया, सुनील शेट्टी अशा दिग्गज कलाकरांसोबत सनी या सिनेमात काम करणारे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2017 03:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close