S M L

मोदींच्या डोक्यावर परिणाम झालाय - शरद पवार

Samruddha Bhambure | Updated On: Mar 30, 2014 08:55 PM IST

sharad pawar4430 मार्च :   काँग्रेसमुक्त आवाहन करा असे सांगणार्‍या नरेंद्र मोदींच्या डोक्यावर परिणाम झाला असून असुन निवडणूकीनंतर त्यांना चांगल्या दवाखान्यात दाखवण्याची गरज आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मोदींवर टीका केली आहे.

जालना येथील काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय भांबळे यांच्यासाठी घेतलेल्या प्रचार सभेत पवारांनी मोदींवर व्यक्तीगत टीका केली.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 30, 2014 08:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close