S M L

'आप'कडून अभिनेते जावेद जाफरींना उमेदवारी

Sachin Salve | Updated On: Mar 31, 2014 11:35 PM IST

'आप'कडून अभिनेते जावेद जाफरींना उमेदवारी

aap_javed_jaffrey31 मार्च : बॉलिवडूचे  विनोदी अभिनेते आणि टीव्ही स्टार जावेद जाफरी यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना लागलीच उमेदवारीही जाहीर करण्यात आली. जावेद जाफरी यांना लखनौमधून उमेदवारी देण्यात आलीय.

लखनौमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग निवडणूक लढवत आहे. त्यांच्याविरोधातच जाफीर यांना उमेदवारी देण्यात आलीय. जावेद जाफरी सोनी टीव्हीवरील लोकप्रिय 'बुगी बुग्गी' या मालिकेत जज्ज म्हणून काम पाहताय.

विशेष म्हणजे आम आदमीने या अगोदर अभिनेत्री गुल पनाग यांना उमेदवारी दिलीय त्यांच्यानंतर आपने आता जावेद जाफरी यांना 'आप'लंच केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 31, 2014 06:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close