S M L
  • असंही एक शतक !

    Published On: Apr 12, 2012 05:59 PM IST | Updated On: May 17, 2013 02:43 PM IST

    12 एप्रिलस्वातंत्र्यसैनिक दत्ता ताम्हाणे यांचा उद्या शंभरावा वाढदिवस आहे. याचनिमित्ताने आम्ही त्यांच्याशी आणि त्यांच्या मित्रपरिवाराशी खास गप्पा मारल्यात.. गांधीजींच्या विचाराने आपण प्रेरीत झालो आणि आपलं अवघं आयुष्य देशासाठी अर्पण केलं असं दत्ताजींनी सांगितलयं. तर आजचा तरुण हा पुढील पाच वर्षात उठाव करेल आणि सध्याची परिस्थिती झुगारुन एक नवीन समाजरचना बनवेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close