S M L

दुष्काळग्रस्तांचा मागण्यांसाठी मुंडेंचं उपोषण सुरू

08 एप्रिलभाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या उपोषणाला औरंगाबादमध्ये आजपासून सुरूवात झाली. दुष्काळग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी मुंडेंनी हे उपोषण सुरू केलंय. दुष्काळी भागातील जलसंधारणासाठी शिरपूर पॅटर्न वापरावा, राज्यात सिमेंटचे बंधारे बांधावेत, दुष्काळी भागात टँकर्सचा पुरवठा वाढवावी, पाण्याच्या शोधात बळी पडलेल्या 5 लाखांची मदत द्यावी, परळी थर्मलला पाणी पुरवठा करावा, एमआरईजीएसचे भत्ते लवकरात लवकर द्यावे अशा विविध 13 मागण्यांसाठी मुंडेंनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. मुंडेंच्या उपोषणाला अनेक संघटनांनी पाठींबा जाहीर केला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 03:50 PM IST

दुष्काळग्रस्तांचा मागण्यांसाठी मुंडेंचं उपोषण सुरू

08 एप्रिल

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या उपोषणाला औरंगाबादमध्ये आजपासून सुरूवात झाली. दुष्काळग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी मुंडेंनी हे उपोषण सुरू केलंय. दुष्काळी भागातील जलसंधारणासाठी शिरपूर पॅटर्न वापरावा, राज्यात सिमेंटचे बंधारे बांधावेत, दुष्काळी भागात टँकर्सचा पुरवठा वाढवावी, पाण्याच्या शोधात बळी पडलेल्या 5 लाखांची मदत द्यावी, परळी थर्मलला पाणी पुरवठा करावा, एमआरईजीएसचे भत्ते लवकरात लवकर द्यावे अशा विविध 13 मागण्यांसाठी मुंडेंनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. मुंडेंच्या उपोषणाला अनेक संघटनांनी पाठींबा जाहीर केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 8, 2013 03:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close