S M L

मुंडेंनी उपोषण मागे घ्यावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

09 एप्रिलभाजप नेते गोपीनाथ मुंडे दुष्काळग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी औरंगाबादमध्ये कालपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंडे यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलंय. मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना फोन करुन हे आवाहन केलंय. दुष्काळी भागातल्या जलसंधारणासाठी शिरपूर पॅटर्न वापरावा, राज्यात सिमेंटचे बंधारे बांधावेत, दुष्काळी भागात टँकर्सचा पुरवठा वाढवावा, पाण्याच्या शोधात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत द्यावी, परळी थर्मलला पाणी पुरवठा करावा अशा विविध 13 मागण्यांसाठी मुंडेंनी हे उपोषण सुरू केलंय. मुंडेंच्या उपोषणाला अनेक संघटनांनी पाठींबा जाहीर केला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 03:48 PM IST

मुंडेंनी उपोषण मागे घ्यावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

09 एप्रिल

भाजप नेते गोपीनाथ मुंडे दुष्काळग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी औरंगाबादमध्ये कालपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंडे यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलंय. मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना फोन करुन हे आवाहन केलंय. दुष्काळी भागातल्या जलसंधारणासाठी शिरपूर पॅटर्न वापरावा, राज्यात सिमेंटचे बंधारे बांधावेत, दुष्काळी भागात टँकर्सचा पुरवठा वाढवावा, पाण्याच्या शोधात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत द्यावी, परळी थर्मलला पाणी पुरवठा करावा अशा विविध 13 मागण्यांसाठी मुंडेंनी हे उपोषण सुरू केलंय. मुंडेंच्या उपोषणाला अनेक संघटनांनी पाठींबा जाहीर केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 9, 2013 09:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close