S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • अजित पवारांची टगेगिरी चालू देणार नाही -मुंडे
  • अजित पवारांची टगेगिरी चालू देणार नाही -मुंडे

    Published On: Apr 8, 2013 11:21 AM IST | Updated On: May 14, 2013 03:53 PM IST

    08 एप्रिलअजित पवारांची टगेगिरी चालू देणार नाही अशी टीका भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली. अजित पवारांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराही त्यांनी दिला. मुंडे यांनी IBN लोकमतशी खास बातचीत केली. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close