S M L

आर.आर.पाटील यांच्यावर बेळगावात गुन्हा दाखल

10 एप्रिलमहाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्यावर बेळगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. किरण ठाकूर यांच्या सत्कार समारंभात केलेल्या भाषणामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कार्यक्रमात आर.आर.पाटील यांनी बेळगावातून मराठी लोकांना निवडून द्या असं आवाहन केलं होतं. पाटील यांच्या भाषणामुळे मराठी आणि कानडी भाषकांमध्ये तेढ वाढल्याचा बेळगाव पोलिसांनी दावा केला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 03:25 PM IST

आर.आर.पाटील यांच्यावर बेळगावात गुन्हा दाखल

10 एप्रिल

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्यावर बेळगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. किरण ठाकूर यांच्या सत्कार समारंभात केलेल्या भाषणामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कार्यक्रमात आर.आर.पाटील यांनी बेळगावातून मराठी लोकांना निवडून द्या असं आवाहन केलं होतं. पाटील यांच्या भाषणामुळे मराठी आणि कानडी भाषकांमध्ये तेढ वाढल्याचा बेळगाव पोलिसांनी दावा केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2013 01:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close