S M L

ताडोबाच्या जंगलात बिबट्याच्या हल्ल्यात दोन ठार

10 एप्रिलचंद्रपूर जिल्ह्यात ताडोबालगतच्या जंगलात बिबट्यानं अर्ध्या तासाच्या अंतरात दोन जणांना ठार केल्यानं खळबळ उडालीय. गेल्या दहा दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात चंद्रपूर जिल्ह्यात 4 जण ठार झाले आहेत त्यामुळे ग्रामीण भागात दहशत पसरलीय. आज सकाळी मोहरली वनपरिक्षेत्रात नगादरीच्या जंगलात तुकाराम मोह फु लं वेचायला गेले होते. तेव्हा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ते ठार झाले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी पोलीस आणि वनधिकारी यांच्यासह गावकरीही सोबत गेले. त्यावेळी झुडपात लपून बसलेल्या बिबट्यांना हल्ला चढवला. या हल्ल्यात एका महिला ठार झाली. या घटनेमुळ परिसरात घबराट पसरलीय.या नरभक्ष बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने दोन पिंजरे लावले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 03:25 PM IST

ताडोबाच्या जंगलात बिबट्याच्या हल्ल्यात दोन ठार

10 एप्रिल

चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबालगतच्या जंगलात बिबट्यानं अर्ध्या तासाच्या अंतरात दोन जणांना ठार केल्यानं खळबळ उडालीय. गेल्या दहा दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात चंद्रपूर जिल्ह्यात 4 जण ठार झाले आहेत त्यामुळे ग्रामीण भागात दहशत पसरलीय. आज सकाळी मोहरली वनपरिक्षेत्रात नगादरीच्या जंगलात तुकाराम मोह फु लं वेचायला गेले होते. तेव्हा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ते ठार झाले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी पोलीस आणि वनधिकारी यांच्यासह गावकरीही सोबत गेले. त्यावेळी झुडपात लपून बसलेल्या बिबट्यांना हल्ला चढवला. या हल्ल्यात एका महिला ठार झाली. या घटनेमुळ परिसरात घबराट पसरलीय.या नरभक्ष बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने दोन पिंजरे लावले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2013 02:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close