S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • लक्ष्मण मानेंविरोधात तक्रार व्यक्तिगत -शरद पवार
  • लक्ष्मण मानेंविरोधात तक्रार व्यक्तिगत -शरद पवार

    Published On: Apr 13, 2013 11:38 AM IST | Updated On: May 14, 2013 03:00 PM IST

    13 एप्रिललक्ष्मण माने यांच्या विरोधातील बलात्काराची तक्रारही ही व्यक्तिगत आहे. आणि व्यक्तिगत तक्रारही काही लोकांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणात लक्ष्मण माने यांनी जाऊन पोलिसांना सहकार्य करावे असं मी जाहीरपणे सांगितलं होतं. आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे तपासातून सर्व काही स्पष्ट होईल असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close