S M L

'ठाणे बंद'वरून महायुतीत तणाव, भाजपचा विरोध

17 एप्रिलठाण्यातल्या अनधिकृत बांधकामाविरोधात सर्वपक्षीय बंद पुकारल्यामुळे शिवसेना-भाजप महायुतीत तेढ निर्माण झाली आहे. सर्वपक्षीय बंदला भारतीय जनता पार्टीने विरोध केला आहे. मताच्या राजकारणासाठी हा बंद करून सर्वसमान्यांना वेठीस धरू नये असं आवाहन भाजपनं केलंय. यामुळे महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झालाय. सत्तेत असूनही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंदला सहभागी होण्याची शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचं भाजपनं म्हटलं आहे. या बंदमुळे सामान्य माणूस भरडला जाणार असल्यामुळे याबंदला आपला विरोध असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:31 PM IST

'ठाणे बंद'वरून महायुतीत तणाव, भाजपचा विरोध

17 एप्रिल

ठाण्यातल्या अनधिकृत बांधकामाविरोधात सर्वपक्षीय बंद पुकारल्यामुळे शिवसेना-भाजप महायुतीत तेढ निर्माण झाली आहे. सर्वपक्षीय बंदला भारतीय जनता पार्टीने विरोध केला आहे. मताच्या राजकारणासाठी हा बंद करून सर्वसमान्यांना वेठीस धरू नये असं आवाहन भाजपनं केलंय. यामुळे महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झालाय. सत्तेत असूनही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंदला सहभागी होण्याची शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचं भाजपनं म्हटलं आहे. या बंदमुळे सामान्य माणूस भरडला जाणार असल्यामुळे याबंदला आपला विरोध असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2013 09:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close