S M L

यवतमाळजवळ सुमो-ट्रेलरची टक्कर, 9 ठार

17 एप्रिलनागपूर - औरंगाबाद हायवेवर यवतमाळजवळ टाटा सुमो आणि ट्रेलरची समोरासमोर भीषण टक्कर झाली आहे. या अपघातात 9 जण जागीच ठार झाले आहेत तर 20 जण गंभीर झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या खरड गावाजवळ हा अपघात झालाय. अपघातातील मृत व्यक्ती सोनेगावला दर्शनासाठी जात होते, त्यावेळी हा दुर्घटना घडली. जखमींवर यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर आणि वाशिममधल्या कारंजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:30 PM IST

यवतमाळजवळ सुमो-ट्रेलरची टक्कर, 9 ठार

17 एप्रिल

नागपूर - औरंगाबाद हायवेवर यवतमाळजवळ टाटा सुमो आणि ट्रेलरची समोरासमोर भीषण टक्कर झाली आहे. या अपघातात 9 जण जागीच ठार झाले आहेत तर 20 जण गंभीर झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या खरड गावाजवळ हा अपघात झालाय. अपघातातील मृत व्यक्ती सोनेगावला दर्शनासाठी जात होते, त्यावेळी हा दुर्घटना घडली. जखमींवर यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर आणि वाशिममधल्या कारंजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2013 01:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close