S M L

दूषित पाण्यानं अख्खं गावच पडलं आजारी

19 एप्रिलऔरंगाबाद : राज्यात पडलेल्या दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस आणखी तीव्र होत आहे. मराठवाड्यातल्या दुष्काळी भागात लोकांनी वणवण करावी लागतेय. त्यातच आता दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळं नागरीकांचं आरोग्य धोक्यात आलंय. पैठण तालुक्यातल्या बिडकीनमध्ये दूषित पाणी प्यायल्यानं अख्खं गावंच आजारी पडलंय. विशेष म्हणजे आजारी लोकांवर ग्रामीण रुग्णालयात जुजबी उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलंय. काही रूग्णावर राहत्या घरीच उपचार सुरू आहे. पण, बाधित लोक पुन्हा आजारी पडले आहेत. आम्ही रूग्णांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता पण काही रूग्णांनी दाखल होण्यास नकार दिला. त्यांच्यावर योग्य ते उपचार करून त्यांनी घरी पाठवण्यात आले होते असा दावा डॉक्टरांनी केलाय. अगोदरच दुष्काळात होरपळणार्‍या लोकांना या दुहेरी संकटाचा सामना करावा लागतोय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:24 PM IST

दूषित पाण्यानं अख्खं गावच पडलं आजारी

19 एप्रिल

औरंगाबाद : राज्यात पडलेल्या दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस आणखी तीव्र होत आहे. मराठवाड्यातल्या दुष्काळी भागात लोकांनी वणवण करावी लागतेय. त्यातच आता दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळं नागरीकांचं आरोग्य धोक्यात आलंय. पैठण तालुक्यातल्या बिडकीनमध्ये दूषित पाणी प्यायल्यानं अख्खं गावंच आजारी पडलंय. विशेष म्हणजे आजारी लोकांवर ग्रामीण रुग्णालयात जुजबी उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलंय. काही रूग्णावर राहत्या घरीच उपचार सुरू आहे. पण, बाधित लोक पुन्हा आजारी पडले आहेत. आम्ही रूग्णांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता पण काही रूग्णांनी दाखल होण्यास नकार दिला. त्यांच्यावर योग्य ते उपचार करून त्यांनी घरी पाठवण्यात आले होते असा दावा डॉक्टरांनी केलाय. अगोदरच दुष्काळात होरपळणार्‍या लोकांना या दुहेरी संकटाचा सामना करावा लागतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 19, 2013 04:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close