S M L

कर्नाटक निवडणुकीत शिवसेनेचा एकीकरण समितीला पाठिंबा

30 एप्रिलबेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. येत्या 5 मे रोजी कर्नाटक विधानसभेची निवडणूक होतेय. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे चार उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेने ही निवडणूक लढविण्याचे जाहीर केले होतं. मात्र मराठी मतांच विभाजन टाळण्यासाठी शिवसेनेनं एकीकरण समिताच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. बेऴगाव दक्षिण या मतदारसंघातून शिवसेनेतर्फे हनमंत मजूकर यांनी अर्ज दाखल केला होता, मात्र तो अर्ज मार्ग घेण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:01 PM IST

30 एप्रिल

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. येत्या 5 मे रोजी कर्नाटक विधानसभेची निवडणूक होतेय. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे चार उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेने ही निवडणूक लढविण्याचे जाहीर केले होतं. मात्र मराठी मतांच विभाजन टाळण्यासाठी शिवसेनेनं एकीकरण समिताच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. बेऴगाव दक्षिण या मतदारसंघातून शिवसेनेतर्फे हनमंत मजूकर यांनी अर्ज दाखल केला होता, मात्र तो अर्ज मार्ग घेण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2013 09:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close