S M L
  • 'जायकवाडी'चं पाणी नगरमध्येच अडलं !

    Published On: May 7, 2013 02:52 PM IST | Updated On: May 10, 2013 11:25 AM IST

    07 मेमुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार मुळा आणि भंडारदारातून मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणाला पाणी सोडलंय. पण, हे पाणी मराठवाड्यात पोचण्याची आशा धूसर आहे. कारण हे पाणी नगर जिल्ह्यातल्या खुरसन गावात प्रवरा नदीच्या पात्रातच अडकलंय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close