S M L

वाशिममध्ये अपघातात लाचलुचपत खात्याचे 6 कर्मचारी ठार

01 मे वाशिम जिल्हयात कमरगा इथं राज्य मार्ग 199 वर पोलिसांच्या गाडीला झालेल्या अपघात अँटी करप्शन ब्युरोचे सहा कर्मचारी ठार झालेत. या अपघातात दोन पी.आय. तर चार कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे. तर तीन जण गंभीर जखमी झालेत. वाशिममध्ये छापा घातल्यानंतर एसीबीचे कर्मचारी अमरावतीला परतत होते. सकाळी सहाच्या दरम्यानं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही गाडी एका झाडावर आदळली. जखमींना अमरावती येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 01:19 PM IST

वाशिममध्ये अपघातात लाचलुचपत खात्याचे 6 कर्मचारी ठार

01 मे

वाशिम जिल्हयात कमरगा इथं राज्य मार्ग 199 वर पोलिसांच्या गाडीला झालेल्या अपघात अँटी करप्शन ब्युरोचे सहा कर्मचारी ठार झालेत. या अपघातात दोन पी.आय. तर चार कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे. तर तीन जण गंभीर जखमी झालेत. वाशिममध्ये छापा घातल्यानंतर एसीबीचे कर्मचारी अमरावतीला परतत होते. सकाळी सहाच्या दरम्यानं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही गाडी एका झाडावर आदळली. जखमींना अमरावती येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2013 09:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close