S M L

इंडिया बुल्स विरोधक शेतकर्‍यांना घेतलं ताब्यात

07 मेनाशिक: इंडियाबुल्सच्या रेल्वेलाईनसाठी विरोध करणार्‍या शेतकर्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शेतकर्‍यांची संमती नसताना जबरदस्तीने जमीन घेण्याची सरकारची ही कारवाई मोगलाई असल्याची टीका माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे-पाटील यांनी केली आहे. इंडियाबुल्सच्या रेल्वेसाठी नाशिकमधल्या सिन्नरमध्ये 500 एकर जमिनीची मोजणी सुरू आहे. इथली बागायती जमीन देण्यास शेतकर्‍यांचा विरोध आहे. याप्रकरणी समंजस भूमिका घ्यायला हवी अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 12:21 PM IST

इंडिया बुल्स विरोधक शेतकर्‍यांना घेतलं ताब्यात

07 मे

नाशिक: इंडियाबुल्सच्या रेल्वेलाईनसाठी विरोध करणार्‍या शेतकर्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शेतकर्‍यांची संमती नसताना जबरदस्तीने जमीन घेण्याची सरकारची ही कारवाई मोगलाई असल्याची टीका माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे-पाटील यांनी केली आहे. इंडियाबुल्सच्या रेल्वेसाठी नाशिकमधल्या सिन्नरमध्ये 500 एकर जमिनीची मोजणी सुरू आहे. इथली बागायती जमीन देण्यास शेतकर्‍यांचा विरोध आहे. याप्रकरणी समंजस भूमिका घ्यायला हवी अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 7, 2013 10:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close