S M L

उन्हाचा तडाखा, नागपूरचा पारा 47 वर

09 मेनागपूर: गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाचा तडाखा सहन करणार्‍या नागपूरकरांना आज उन्हाळ्यातल्या सर्वाधिक तापमानाला तोंड द्यावं लागत आहे. भारतातील सर्वाधिक तापमान नागपुरात 47.6 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे. विदर्भातील इतरही शहरात पारा झपाट्याने वाढत असून उत्तर भारतातील राज्यातील येणार्‍या कोरड्या वार्‍यामुळे आणि कमी ढगांमुळे वातावरणात बदल झाल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. प्रचंड उकाडा आणि उन्हामुळे दुपारच्या वेळेस शहरातील बहुतांश रस्त्यांवर संचारबंदी लागल्यासारखे चित्र दिसत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 12:19 PM IST

उन्हाचा तडाखा, नागपूरचा पारा 47 वर

09 मे

नागपूर: गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाचा तडाखा सहन करणार्‍या नागपूरकरांना आज उन्हाळ्यातल्या सर्वाधिक तापमानाला तोंड द्यावं लागत आहे. भारतातील सर्वाधिक तापमान नागपुरात 47.6 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे. विदर्भातील इतरही शहरात पारा झपाट्याने वाढत असून उत्तर भारतातील राज्यातील येणार्‍या कोरड्या वार्‍यामुळे आणि कमी ढगांमुळे वातावरणात बदल झाल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. प्रचंड उकाडा आणि उन्हामुळे दुपारच्या वेळेस शहरातील बहुतांश रस्त्यांवर संचारबंदी लागल्यासारखे चित्र दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2013 03:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close