S M L

LIVE : #शेतकरीसंपावर, संपूर्ण अपडेट्स एकाच पेजवर

Samruddha Bhambure | Updated On: Jun 2, 2017 09:20 PM IST

LIVE : #शेतकरीसंपावर, संपूर्ण अपडेट्स एकाच पेजवर

Highlight

Jun 2, 2017

 • 23:02(IST)

  मुख्यमंत्र्यांसोबत भेट म्हणजे संप मागे घेणार असे कोणी समजू नये -जयाजीराव सूर्यवंशी

 • 23:01(IST)

  संपकरी शेतकरी शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची उद्या सकाळी घेणार भेट

 • 22:01(IST)

  नासाडी...नासाडी म्हणणाऱ्यांनो, हे पाहा लाखोंचा टोमॅटो शेतावरच पडून आहे ! https://goo.gl/1VvAQi

  #शेतकरीसंपावर

 • 21:14(IST)

  शेतकरी संपावर मुख्यमंत्री रिलॅक्स,अर्धे मंत्रीही मुंबई बाहेर https://goo.gl/6G9IAH

  #शेतकरीसंपावर

 • 20:54(IST)
  शेतकरी-मुख्यमंत्र्यांमध्ये आज रात्री बैठक,तोडगा निघणार का ? https://goo.gl/9aTg4v #शेतकरीसंपावर

 • 19:17(IST)

  शेतकरी पेटलाय,असाच कायम राहा ; राज ठाकरेंचा शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा https://goo.gl/RpDuQH

  #शेतकरीसंपावर

 • 18:40(IST)

  ...नाहीतर 5 जूनला महाराष्ट्र बंद, शेतकरी कोअर कमिटीचा इशारा

  https://goo.gl/N2YZC6
   

 • 18:09(IST)
  शिवसेनेचे मंत्री फक्त अंडी उगवताय - राज ठाकरे
   
  #शेतकरीसंपावर
 • 18:07(IST)

  शिवसेनेचे मंत्री फक्त अंडी उगवताय - राज ठाकरे

  #शेतकरीसंपावर

 • 18:05(IST)

  जय जवान, जय किसान दोघेही आज मरताय - राज ठाकरे

  #शेतकरीसंपावर

 • 18:04(IST)

   प्रश्न सुटत असेल तर अण्णांचीही मध्यस्थी चालेल -राज ठाकरे

  #शेतकरीसंपावर

 • 18:04(IST)

  आंदोलनाची तीव्रता कायम ठेवली तरच फायदा -राज ठाकरे

 • 18:03(IST)

  सत्तेसाठी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आता कर्जमाफी द्या - राज ठाकरे

  #शेतकरीसंपावर

 • 17:22(IST)
 • 16:12(IST)

  मुंबईकरांसाठी महानंद करणार दूध पावडरपासून दूधनिर्मिती,आज संध्याकाळपर्यंत दूध पुरवठा झाला नाही तर पावडरपासून दूधनिर्मितीचा निर्णय

02 जून : राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. शहरांची नाकाबंदी करुन आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. आजही राज्यात ठिकठिकाणी आंदोलकांनी शहरांकडे येणारं दुध आणि भाजीपाला रोखून धरलं आहे. त्यामुळे आजपासून अनेक शहरांमध्ये दूध आणि भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणी पोलिस प्रशासनाकडून संपकऱ्यांची धरपकड सुरू आहे. तसंच महागाईचीही टांगती तलवार शहरवासियांच्या डोक्यावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 2, 2017 08:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close