S M L

पावसाच्या पुनरागमनानं सगळे सुखावले

मुंबईत काल संध्याकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडला.त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले होते.

Sonali Deshpande | Updated On: Jul 14, 2017 10:16 AM IST

पावसाच्या पुनरागमनानं सगळे सुखावले

14 जुलै : मुंबईत काल संध्याकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडला.त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले होते.

मराठवाड्यातही पावसाचं पुनरागमन झालंय. बीडमध्येही पावसाचं पावसाच्या सरी बरसल्या.जिल्ह्यात काही ठिकाणी पाडला पाऊस तर ढगाळ वातावरण होतं.

तर परभणीतही अनेक तालुक्यात धुव्वाधार पाऊस झालाय. यंदाच्या पावसाळ्यातला हा पहिलाच मोठा पाऊस आहे. तर नांदेड जिल्ह्यातही पावसाचं पुनरागमन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2017 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close