S M L

दानवेंचा पीए असल्याचं सांगून पैसे लाटणाऱ्या भामट्याला अटक

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या तोतया पीएला पोलिसांनी अटक केलीय. गणेश बोरसे असं या तोतया पीएचं नाव आहे.

Sachin Salve | Updated On: May 20, 2017 02:54 PM IST

दानवेंचा पीए असल्याचं सांगून पैसे लाटणाऱ्या भामट्याला अटक

20 मे : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या तोतया पीएला पोलिसांनी अटक केलीय. गणेश बोरसे असं या तोतया पीएचं नाव आहे.

दानवे यांचा पीए सांगून गणेश बोरसेने अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय. बदली, सरकारी कामं आणि नियुक्त अशी काम करून देतो म्हणून तो अनेकांना गंडा घालायचा. अखेर या पीएला अटक करण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 20, 2017 02:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close