S M L

अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार

Sachin Salve | Updated On: Sep 11, 2013 09:21 PM IST

Image img_239052_nagpurrape4_240x180.jpg11 सप्टेंबर : दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणाचा निकाल आता दोनच दिवसात जाहीर होणार आहे. पण देशभरात बलात्काराच्या घटना घडतच आहे. ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा इथं गतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना उघड झालीय. ओळखीच्याच व्यक्तीनं हा बलात्कार केलाय.असून या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केलीय.

 

तर दुसरीकडे मुंबईत वांद्रे इथं 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 2 ऑगस्ट रोजी बलात्कार झाल्याची घटना उघड झालीय. याप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी आज दोन जणांना अटक केली. त्यांना 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. दोनपैकी एक आरोपी पीडित मुलीच्या ओळखीचा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2013 09:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close