S M L

धान्यात उंदराची पिल्लं!

Samruddha Bhambure | Updated On: Feb 4, 2014 06:11 PM IST

धान्यात उंदराची पिल्लं!

03 फेब्रुवारी : केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मोठ्या गाज्यावाज्यात अन्न सुरक्षा विधेयक आणले आणि 1 फेब्रुवारीपासून राज्यात त्याची अंमलबजावणीही सुरु केली. पण ही अंमलबजावणी होत असताना गरीब जनतेला जे धान्य पुरवले जाते, ते अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचं समोर आलं आहे. भांडूपमध्ये रेशनच्या दुकानात या योजनेतंर्गत पुरवण्यात येणार्‍या गव्हाच्या पोत्यामध्ये चक्क उंदराची पिल्लं सापडली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक संतप्त झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2014 02:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close