S M L

'मोदींचं राजकारण फिल्मी'

Sachin Salve | Updated On: Feb 20, 2014 10:02 PM IST

'मोदींचं राजकारण फिल्मी'

20 फेब्रुवारी : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत, असं भाजप म्हणतंय, पण ते तर फिल्मी हिरोप्रमाणे राजकारण करत आहे असा टोला आपच्या उमेदवार मेधा पाटकर यांनी लगावला. आयबीएन लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे आरोप केलेत. तसंच गुजरात दंगलप्रकरणात एसआयटीचा आलेला अहवाल म्हणजे नरेंद्र मोदींना क्लीन चीट मिळाली असं म्हणता येणार नाही, असं मत आपच्या उमेदवार मेधा पाटकर यांनी व्यक्त केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 20, 2014 10:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close