S M L

सालेम आणि डोसाला पोलीस कोठडी

28 जुलैमुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये मुस्तफा डोसा याने अबू सालेमवर हल्ला केला होता. या मारहाण प्रकरणी मुस्तफा डोसा आणि कय्युम यांना मुंबईतील किल्ला कोर्टात आज हजर करण्यात आले. या दोघांना कोर्टाने 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हल्ल्यानंतर सालेमवर जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. बनावट पासपोर्ट प्रकरणी त्याच्यावर भोपाळ कोर्टात खटला सुरू होता. काल भोपाळच्या कोर्टात अबूला याप्रकरणी हजर करण्यात आले होते.आज सकाळी रेल्वेने त्याला कुर्ल्याला आणण्यात आले. तिथून त्याची रवानगी तळोजा जेलमध्ये करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 28, 2010 09:14 AM IST

सालेम आणि डोसाला पोलीस कोठडी

28 जुलै

मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये मुस्तफा डोसा याने अबू सालेमवर हल्ला केला होता. या मारहाण प्रकरणी मुस्तफा डोसा आणि कय्युम यांना मुंबईतील किल्ला कोर्टात आज हजर करण्यात आले. या दोघांना कोर्टाने 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हल्ल्यानंतर सालेमवर जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. बनावट पासपोर्ट प्रकरणी त्याच्यावर भोपाळ कोर्टात खटला सुरू होता. काल भोपाळच्या कोर्टात अबूला याप्रकरणी हजर करण्यात आले होते.

आज सकाळी रेल्वेने त्याला कुर्ल्याला आणण्यात आले. तिथून त्याची रवानगी तळोजा जेलमध्ये करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 28, 2010 09:14 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close