S M L

आरपीआय कार्यकर्त्यांचे विधानभवनासमोर आंदोलन

15 मार्चआरपीआयच्या कार्यकर्त्यांनी आज विधानभवनासमोर आंदोलन केलं. इंदू मिलची साडे बारा एकर जागा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी देण्यास सरकार उदासीन असल्याची कार्यकर्त्यांनी केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फक्त पोकळ आश्वासनं दिली आहेत. आम्हाला लेखी आश्वासन हवयं अशी मागणी करत या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी पोलिसांशी कार्यकर्त्यांची झटापट झाली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन काही वेळांनी सोडून दिले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2012 04:38 PM IST

आरपीआय कार्यकर्त्यांचे विधानभवनासमोर आंदोलन

15 मार्च

आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी आज विधानभवनासमोर आंदोलन केलं. इंदू मिलची साडे बारा एकर जागा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी देण्यास सरकार उदासीन असल्याची कार्यकर्त्यांनी केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फक्त पोकळ आश्वासनं दिली आहेत. आम्हाला लेखी आश्वासन हवयं अशी मागणी करत या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी पोलिसांशी कार्यकर्त्यांची झटापट झाली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन काही वेळांनी सोडून दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2012 04:38 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close