S M L

मुंबईत कर्णबधिर मुलीवर बलात्कार

27 डिसेंबरदिल्लीतलं सामूहिक बलात्कार प्रकरण आणि त्याविरोधातला प्रचंड रोष सर्वत्र व्यक्त होत असतानाच राज्यातही बलात्काराचे अनेक प्रकार समोर येत आहेत. नवी मुंबईत तुर्भे परिसरात चीता कॅम्प परिसरात बुधवारी सायंकाळी दोन युवकांनी एका 17 वर्षीय कर्णबधिर मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात दोन तरुणांनं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून आरोपींचा अद्याप शोध न लागल्याने परिसरातील लोकांमध्ये रोष आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 27, 2012 04:00 PM IST

मुंबईत कर्णबधिर मुलीवर बलात्कार

27 डिसेंबर

दिल्लीतलं सामूहिक बलात्कार प्रकरण आणि त्याविरोधातला प्रचंड रोष सर्वत्र व्यक्त होत असतानाच राज्यातही बलात्काराचे अनेक प्रकार समोर येत आहेत. नवी मुंबईत तुर्भे परिसरात चीता कॅम्प परिसरात बुधवारी सायंकाळी दोन युवकांनी एका 17 वर्षीय कर्णबधिर मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात दोन तरुणांनं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून आरोपींचा अद्याप शोध न लागल्याने परिसरातील लोकांमध्ये रोष आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 27, 2012 04:00 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close