S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • इमारतीच्या अपघातांना भ्रष्टाचार कारणीभूत -प्रभू
  • इमारतीच्या अपघातांना भ्रष्टाचार कारणीभूत -प्रभू

    Published On: Apr 5, 2013 02:00 PM IST | Updated On: May 17, 2013 03:35 PM IST

    05 एप्रिलमोठमोठ्या अधिकृत इमारतींचं बांधकाम करताना दर्जाबाबत दुर्लक्ष केल्याने अपघात होतात तर अनधिकृत इमारतींच्या अपघातांना मोठ्या प्रमाणात होणारा भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचं मत नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू यांनी व्यक्त केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close