S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • शिवसेनेच्या 'अनधिकृत' शाखेला बिल भरण्याचा कंटाळा
  • शिवसेनेच्या 'अनधिकृत' शाखेला बिल भरण्याचा कंटाळा

    Published On: Apr 9, 2013 10:59 AM IST | Updated On: May 14, 2013 03:45 PM IST

    09 एप्रिलशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यातल्या चरई परिसरातल्या अनधिकृत शिवसेना शाखेचं उद्घाटन केल होतं.शिवसेनेचे आमदार राजन विचारे गेली कित्येक वर्ष या शाखेत बसून काम करत आहेत. पण या अनधिकृत शाखेला विजेचं आणि पाण्याचं कनेक्शन आहे. पण त्याचं बिल विचारे यांनी कधीही भरलेलं नाही. नितीन देशपांडे यांनी माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीत ही माहिती उघड झाली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close