S M L
  • आता शरद पवार गप्प का ? -उद्धव ठाकरे

    Published On: Apr 11, 2013 11:39 AM IST | Updated On: May 14, 2013 03:19 PM IST

    11 एप्रिलमहाराष्ट्रात काही घडल तर शरद पवार कुठेही असले तर ते धावून येतात. मध्यंतरी भास्कर जाधव यांनी आपल्या मुलामुलींचे शाही लग्नावर उधळपट्टी केली त्याचा पवारांनी समाचार घेतला. पण आता अजित पवारांच्या बेताल वक्तव्यानंतरही शरद पवार गप्प का असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close