S M L

लिंकरोडवर डंपरची सहा वाहनांना धडक, 2 ठार

12 एप्रिलमुंबईत जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर आज दुपारी दीडच्या सुमारास एक विचित्र अपघात झाला. दुर्गानगरजवळ एका डंपरनं 6 वाहनांना धडक दिली. त्यामुळे एकावर एक अशा 18 गाड्या आदळल्या. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 6 जण जखमी झाले. दुर्घटनेमुळे अनेक तास ट्रॅफिक जाम झालं होतं. या अपघात प्रकरणी डंपरच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 03:05 PM IST

लिंकरोडवर डंपरची सहा वाहनांना धडक, 2 ठार

12 एप्रिल

मुंबईत जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर आज दुपारी दीडच्या सुमारास एक विचित्र अपघात झाला. दुर्गानगरजवळ एका डंपरनं 6 वाहनांना धडक दिली. त्यामुळे एकावर एक अशा 18 गाड्या आदळल्या. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 6 जण जखमी झाले. दुर्घटनेमुळे अनेक तास ट्रॅफिक जाम झालं होतं. या अपघात प्रकरणी डंपरच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2013 04:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close