S M L

ठाण्यात 1 हजार अनधिकृत इमारतींना नोटिसा

15 एप्रिलठाणे : इथं पुन्हा एकदा प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी असा संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत. ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमधील अनधिकृत इमारतींमध्ये राहणार्‍या रहिवाशांविषयी एकीकडे राजकीय वर्तृळातून कळवळा व्यक्त केला जात असतानाच ठाणे महापालिकेसह या भागातील वेगवेगळ्या शासकीय प्राधिकरणानी अनधिकृत इमारतींमध्ये राहणार्‍या रहिवाशांना नोटिसा बजावण्याची तयारी सुरु केलीय.आजपासून पुन्हा नेते आणि प्रशासन असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. सुमारे 1 हजार 49 धोकादायक आणि 67 अति धोकादायक बेकायदा इमारतींसह सुमारे पाच हजार बांधकामांना नोटिसा बजावण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:59 PM IST

ठाण्यात 1 हजार अनधिकृत इमारतींना नोटिसा

15 एप्रिल

ठाणे : इथं पुन्हा एकदा प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी असा संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत. ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमधील अनधिकृत इमारतींमध्ये राहणार्‍या रहिवाशांविषयी एकीकडे राजकीय वर्तृळातून कळवळा व्यक्त केला जात असतानाच ठाणे महापालिकेसह या भागातील वेगवेगळ्या शासकीय प्राधिकरणानी अनधिकृत इमारतींमध्ये राहणार्‍या रहिवाशांना नोटिसा बजावण्याची तयारी सुरु केलीय.आजपासून पुन्हा नेते आणि प्रशासन असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. सुमारे 1 हजार 49 धोकादायक आणि 67 अति धोकादायक बेकायदा इमारतींसह सुमारे पाच हजार बांधकामांना नोटिसा बजावण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2013 08:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close