S M L

'सुखदा-शुभदा' बेकायदा बांधकाम प्रकरणी नेत्यांना नोटिसा

19 एप्रिलमुंबई : वरळीच्या सुखदा-शुभदा सहकारी गृहनिर्माण सोसायटीतल्या बेकायदा बांधकाम प्रकरणी मुंबई महानगरपालिकेने उपमुख्यमंत्री अजित पवार, वन मंत्री डॉ. पतंगराव कदम, शिवराज पाटील-चाकुरकर, भाजप नेते गोपीनाथ मुंडे, काँग्रेसप्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अनिल देशमुख आणि त्यांचे पुत्र सलील देशमुख, रणजीत देखमुख, अण्णा डांगे, अशोक पाटील अशा राजकीय नेते आणि मंत्र्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. सुखदा-शुभदा इमारतीच्या सोसायटीत बेकायदा बांधकामं बांधण्यात आली असून ही बांधकामं हटवावीत नाहीतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा आशयाची ही नोटीस देण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2013 02:57 PM IST

'सुखदा-शुभदा' बेकायदा बांधकाम प्रकरणी नेत्यांना नोटिसा

19 एप्रिल

मुंबई : वरळीच्या सुखदा-शुभदा सहकारी गृहनिर्माण सोसायटीतल्या बेकायदा बांधकाम प्रकरणी मुंबई महानगरपालिकेने उपमुख्यमंत्री अजित पवार, वन मंत्री डॉ. पतंगराव कदम, शिवराज पाटील-चाकुरकर, भाजप नेते गोपीनाथ मुंडे, काँग्रेसप्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अनिल देशमुख आणि त्यांचे पुत्र सलील देशमुख, रणजीत देखमुख, अण्णा डांगे, अशोक पाटील अशा राजकीय नेते आणि मंत्र्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. सुखदा-शुभदा इमारतीच्या सोसायटीत बेकायदा बांधकामं बांधण्यात आली असून ही बांधकामं हटवावीत नाहीतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा आशयाची ही नोटीस देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 19, 2013 01:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close