S M L

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आठवलेंची भेट

24 एप्रिलमुंबई : भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवलेंची भेट घेतली. ही भेट आठवलेंच्या संविधान या निवासस्थानी झाली. सुमारे एक तास झालेल्या या सदीच्छा भेटीत दोघांमध्ये महायुतीच्या भुमिकेबाबत काही जुजबी चर्चाही झाली. सरकार विरोधातला जनतेच्या मनातला रोष संघटीत करण्यावर आपला भर असेल असं फडणवीस यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:09 PM IST

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आठवलेंची भेट

24 एप्रिल

मुंबई : भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवलेंची भेट घेतली. ही भेट आठवलेंच्या संविधान या निवासस्थानी झाली. सुमारे एक तास झालेल्या या सदीच्छा भेटीत दोघांमध्ये महायुतीच्या भुमिकेबाबत काही जुजबी चर्चाही झाली. सरकार विरोधातला जनतेच्या मनातला रोष संघटीत करण्यावर आपला भर असेल असं फडणवीस यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2013 12:16 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close