S M L

भाजप नेते मधू चव्हाणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

09 मेभाजप नेते मधू चव्हाण यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या एका माजी वरिष्ठ महिला पदाधिकार्याने त्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आपल्याला लग्नाचं आमिष दाखवून चव्हाण यांनी आपल्यावर बलात्कार केला असं पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. पीडित महिला त्यांच्यासोबत गेल्या 20 वर्षापासून राहते. त्यामुळे हा गुन्हा होत नाही असं चव्हाण यांचे वकिल नितिन प्रधान यांचं म्हणणं आहे. तर दरम्यान, चव्हाण हे आता अटक पूर्व जामिनासाठी प्रयत्न करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2013 03:07 PM IST

भाजप नेते मधू चव्हाणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

09 मे

भाजप नेते मधू चव्हाण यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या एका माजी वरिष्ठ महिला पदाधिकार्याने त्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आपल्याला लग्नाचं आमिष दाखवून चव्हाण यांनी आपल्यावर बलात्कार केला असं पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. पीडित महिला त्यांच्यासोबत गेल्या 20 वर्षापासून राहते. त्यामुळे हा गुन्हा होत नाही असं चव्हाण यांचे वकिल नितिन प्रधान यांचं म्हणणं आहे. तर दरम्यान, चव्हाण हे आता अटक पूर्व जामिनासाठी प्रयत्न करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2013 03:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close