S M L
  • अंकित पूर्णपणे निर्दोष, कुटुंबीयांचा दावा

    Published On: May 16, 2013 12:09 PM IST | Updated On: May 17, 2013 01:55 PM IST

    मुंबई 16 मे : स्पॉट फिक्सिंग प्रकरणी निलंबित करण्यात आलेला अंकित चव्हाण पूर्णपणे निर्दोष आहे, असा दावा अंकितचा भाऊ निहार चव्हाण आणि काका अजय चव्हाण यांनी केला आहे. या प्रकरणामुळे आम्हाला धक्का बसलाय. सत्य बाहेर येईल असंही त्यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close