S M L

रमाबाईनगर गोळीबाराला 16 वर्ष पूर्ण

Sachin Salve | Updated On: Jul 11, 2013 10:43 PM IST

रमाबाईनगर गोळीबाराला 16 वर्ष पूर्ण

11 जुलै : घाटकोपर येथील रमाबाई नगरात आजच्या दिवशीचं म्हणजे 1997 सालात डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. आणि त्या नंतर राज्य राखीव दलाचा पोलीस उपनिरीक्षक मनोहर कदम याने अंदाधुंद गोळीबार केला होता.त्यात 11 दलित ठार झाले होते.या घटनेला आज सोळा वर्ष झालीत. मात्र, अजूनही या प्रकरणात न्याय मिळाला नाही अशी, दलितांची भावना आहे. गोळीबार शहीद झालेल्यांना आज नव भारत शाहीर जलसा या संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 11, 2013 10:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close