S M L

मुंबई साखळी बाॅम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमचा 7 सप्टेंबरला फैसला

Sachin Salve | Updated On: Aug 22, 2017 11:56 PM IST

मुंबई साखळी बाॅम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमचा 7 सप्टेंबरला फैसला

22 आॅगस्ट : 1993 साली झालेल्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा निकाल 7 सप्टेंबरला लागणार आहे. अबू सालेमसह 5 आरोपींचा फैसला 7 तारखेला होणार आहे. विशेष टाडा न्यायालय हा निकाल देणार आहे.

मुंबई साखळी बाॅम्बस्फोट प्रकरणी 6 दोषींना 16 जून रोजी दोषी ठरवण्यात आलं आहे. अबू सालेम, मुस्तफा डोसा, करिमुल्ला खान, फिरोज अब्दुल रशिद खान, रियाज सिद्दिकी आणि ताहीर मर्चंट अशी या दोषींची नावं आहे. यातल्या मुस्तफा डोसाचा मृत्यू झाला. त्यामुळे आता एकूण 5 दोषींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 22, 2017 11:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close