S M L

हाॅटेलमध्ये जेवताना मोजा पार्किंगचे पैसे

या पॉलिसी अंतर्गत मुंबईमध्ये आता विविध रेस्टाॅरंटस, क्लब आणि जिमखान्याच्या बाहेर जर तुम्ही तुमची कार उभी करणार असाल तर आता तुम्हाला त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

Sonali Deshpande | Updated On: May 29, 2017 01:09 PM IST

हाॅटेलमध्ये जेवताना मोजा पार्किंगचे पैसे

29 मे : आता खवय्यांना हॉटेलमध्ये जेवणासोबतच पार्किंगचेही  पैसे मोजावे लागणार आहेत.  मुंबई महानगर पालिकेची नवीन पे अँड पार्क पॉलिसी जाहीर झालीये.  या पॉलिसी अंतर्गत मुंबईमध्ये आता विविध रेस्टाॅरंटस, क्लब आणि जिमखान्याच्या बाहेर जर तुम्ही तुमची कार उभी करणार असाल तर आता तुम्हाला त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

या पॉलिसीनुसार या पार्किंग्स ए, बी, सी अशा ३ कॅटेगरीजमध्ये विभागण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये ए कॅटेगरीमध्ये ६०रु प्रति एक तास असा दर आकारण्यात येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2017 01:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close