S M L

बनावट पासपोर्ट प्रकरणी अबू सालेमला 7 वर्षांची शिक्षा

Samruddha Bhambure | Updated On: Nov 28, 2013 03:21 PM IST

बनावट पासपोर्ट प्रकरणी अबू सालेमला 7 वर्षांची शिक्षा

28 नोव्हेंबर : बनावट पासपोर्ट प्रकरणी गँगस्टर अबू सालेमला 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हैदराबादच्या सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज गुरूवार हा निर्णय सुनावला.

 

सालेमवर 2001 मध्ये आंध्र प्रदेशमधल्या कर्नुलमध्ये बनावट पासपोर्ट तयार केल्याचा आरोप होता. 18 नोव्हेंबरला सालेमला याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. सालेम सध्या 1993 च्या बाँबस्फोट प्रकरणी तुरुंगवासात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 28, 2013 12:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close