S M L

कोळसा घोटाळा प्रकरणी सीबीआयचे आरोपपत्र दाखल

Sachin Salve | Updated On: Mar 27, 2014 10:13 PM IST

Image img_237672_coalscam3434_240x180.jpg27 मार्च : कोळसा घोटाळा प्रकरणी सीबीआयने आरोपपत्र दाखल केलंय. खासदार विजय दर्डा, देवेंद्र दर्डा आणि एएमआर आयर्न अँड स्टील लिमिटेडचे संचालक मनोज जयस्वाल यांचं नाव आरोपपत्रात आहे.

त्यांच्यावर फसवणूक आणि गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. याप्रकरणी आणखी दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहे. सेंट्रल कोलाईरीज आणि प्रकाश इंडस्ट्रीज यांचा त्यात समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 27, 2014 10:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close