S M L

'सुपर हर्क्युलस' विमानाला अपघात; ५ ठार

Samruddha Bhambure | Updated On: Mar 28, 2014 03:25 PM IST

'सुपर हर्क्युलस' विमानाला अपघात; ५ ठार

army_128 मार्च :  ग्वाल्हेरजवळ एअर फोर्सचं 'सुपर हर्क्युलस सी-130जे' या विमानाला अपघात झाला आहे.  हे विमान माल वाहतुकीसाठी वापरलं जात होतं. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

मध्य प्रदेश- राजस्थान सीमेवर हे हेलिकॉप्टर कोसळले.  या विमानाने सकाळी दहा वाजता आगर्‍याहून उड्डाण केलं होतं. अपघाताच्या वेळी हे विमान प्रशिक्षणासाठी वापरलं जात होतं. या अपघाताची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 28, 2014 02:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close