S M L

कर्नाटकात बसला आग;6 जणांचा होरपळून मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Apr 16, 2014 03:50 PM IST

कर्नाटकात बसला आग;6 जणांचा होरपळून मृत्यू

karnatak banglore16 एप्रिल :  कर्नाटकमधील दावणगिरी येथून बंगळुरकडे येत असलेल्या एसी स्लीपर बसला आज (बुधवार) पहाटे तीनच्या सुमारास एक भयानक अपघात झाला. या आगीत सहा प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर, १२ जण जखमी झाले आहेत.

मृतांमधल्या सहा जणांची अद्याप ओळख पटलेली नाही.3 जण गंभीर जखमी झालेत तर 12 प्रवासी किरकोळ जखमी झालेत. 23 जण यातून बचावलेत. बसचा ड्रायव्हर फरार आहे. आग लागल्याचे कळताच बस ड्रायव्हर फरार झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2014 09:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close